Contact Number for all branches:

Pune –       +91 2067332199

Thergaon
MRI Scan- +91 87930 93068
CT Scan-    +91 7410050372

Juhu –         +91 8452977797

Dharavi –     +91 8433969874

Daman –     +91 9737163406

Silvassa –     +91 8593949928

Khed –         +91 7400408096

Deesa –       +91 9081345690

Vashi –         +91 9967118154

Book an Appointment







    Instructions for patients regarding C.T. Scan

    • Like general/ routine X-ray examination, the C.T. Scan examination is done by using X-Rays, Hence C.T. Scan examination caries risk of radiation.
    • Patient must not carry any ornaments or other similar articles on the part of body which on the part of body which is to be subjected to C.T. Scan examination because image of the body part and create difficulty in precise diagnosis.
    • Since the X-Rays involved in C.T. Scan examination are harmful to the foetus in, the women who are sure or have any doubt regarding their pregnancy, and last LMP date, must inform accordingly to the C.T. Scan centre and avoid C.T. Scan examination.
    • Patients are requested to bring with them all the reports of their previous tests/examinations such as X-rays, Sonography, Pathology Lab, etc. while coming for C.T. Scan examination.
    • One close relative should accompany the patient during C.T. Scan examination in case the patient is afraid or is unstable/ shaky during C.T. Scan examination.
    • Patients are requested to inform the C.T. Scan Centre if they are reactive/ allergic to any drug/ chemical or they are suffering from Asthma and Kidney disease.
    • Patients are required to be fasting (no food or drinks) for 4 hours before every C.T. Scan examination. Similarly, patient should take laxative/ purgative and deflatulents (gases reducing drungs) as advised by C.T. Scan centre before C.T. Scan examination of abdomen/ pelvis (belly).
    • For routine C.T. Scan examination, patients will be taken as per prior appointments and token numbers. However, this C.T. Scan centre has discretion to take emergency cases any time without prior appointment. Accordingly other patients/relatives are requested to co-operate in such circumstances.
    • Those patients who came late (i.e after the appointment time) will be taken for C.T. Scan after all the waiting patients are over.
    • All the patients/ relatives are requested to understand the every C.T. Scan examination is to be done initially without using contrast dye. If this does not give adequate information, then second/ repeat examination with contrast dye is to be undertaken (around 10% cases). Direct initial examination with contrast dye is not done. Similarly, it cannot be forecast as to which patient will require the examination with contrast with contrast dye. Hence every patient should assume the requirement of contrast dye and prepare accordingly so that inconvenience can be avoided.
    • In case, second/ repeat examination is required with Contrast dye addition C.T. Scan charges will be recovered.
    • T. Scan examination is not possible in this centre if patient’s weight is more than 100kg.
    • Serum creatinine (blood report) is compulsory for contrast dye study. (Under three days report)

    Please Remove your jewellery before scan time.

    • सी. टी. स्कॅन तपासणी हि क्ष-किरण तपासणीप्रमाणे क्ष-किरणांच्या साहाय्याने करण्यात येते. त्यामुळे क्ष-किरण तपासणी प्रमाणे सी. टी. स्कॅन तपासणी करतानाही किरणोत्सर्गाची जोखीम असते
    • ज्या भागाची सी. टी. स्कॅन तपासणी करायची असते त्या शरीराच्या भागावर धातूचे दागिने अथवा अन्य तपासणी करताना काढून ठेवाव्या लागतात. कारण सी. टी. स्कॅनच्या प्रतिमेत/ चित्रात या दागिन्यांच्या/ वस्तूंच्या प्रतिमा उमटतात व त्यामुळे रोग निदानात अडथळा येतो. उदा. डोक्याचे स्कॅनिंग करताना कान आणि नाकातील व तसेच केसातील क्लिप्स याचा सी. टी. स्कॅन तपासणीत अडथळा येतो.
    • गर्भाशयातील गर्भ / अर्भग यांना क्ष किरण हानिकारक असल्याने गरोदर महिलांनी सी. टी. स्कॅन तपासणी टाळणे हितकारक आहे. त्यामुळे सी. टी. स्कॅन तपासणी गरोदर असल्याची खात्री/ शंका असल्यास संबंधित महिला रुग्णांनी याबाबत या केंद्रास न चुकता माहिती द्यावी. याच कारणासाठी लहान मुलांना विनाकारण सी. टी. स्कॅन केंद्रात आण्यास टाळावे.
    • सी. टी. स्कॅन तपासणी साठी येताना आधीचे एक्स रे, सोनोग्राफी, प्रयोगशाळा तपासणी या सारख्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट्स बरोबर घेऊन यावेत.
    • रुग्णास अलर्जी तसेच काही औषधांच्या रिअकशन्स येत असतील अथवा दमा किंवा किडनीचा विकार असेल तर सी. टी. स्कॅन तपासणी पूर्वी याची माहिती सी. टी. स्कॅन केंद्रास द्यावी.
    • सी. टी. स्कॅन तपासणी करताना रुग्ण घाबरत असल्यास किंवा स्थिर राहत नसल्यास त्या सोबत एका नातेवाईकाने थांबावे लागते. तसेच रुग्णास गुंगीचे औषध देण्याची हि गरज भासू शकते.
    • सी. टी. स्कॅन तपासणीपूर्वी रुग्णाने ४ तास उपाशी (म्हणजे अन्न व पाणी न घेणे) आवश्यक आहे.
    • नियोजित सी. टी. स्कॅन तपासण्या आधी दिलेल्या वेळेनुसार व टोकन नंबर प्रमाणे करण्यात येतील. पण तातडीच्या केसेस अपॉइंटमेंट शिवाय ऐनवेळी घेण्याचा अधिकार सी. टी. स्कॅन केंद्रास निर्विवाद पणे असतील. तरी त्या दृष्टीने अन्य रुग्णांनी/ नातेवाईकांनी सहकार्य करावे.
    • जे रुग्ण दिलेल्या वेळेत (अपॉइंटमेंट टाइम) तपासणी साठी येणार नाहीत त्यांची तपासणी उपस्थित असलेल्या सर्व रुग्णाच्या तपासणी नंतर होईल.
    • रुग्णांनी/ नातेवाईकांनी हे लक्षात घ्यावे कि कोणतीही सी. टी. स्कॅन तपासणी प्रथम साधीच म्हणजे रंगाचे इंजेक्शन शिवाय करावी लागते. ह्या तपासणीतुन पूर्ण माहिती न मिळाल्यास रंगाचे इंजेक्शन वापरून व वेगळी फी भरून पुह्ना (दुसऱ्यांदा) सी. टी. स्कॅन तपासणी करावी लागते (सुमारे १०% रुग्ण). थेट सुरवातीलाच रंगाचे इंजेक्शन वापरून सी. टी. स्कॅन तपासणी करता येत नाही. तसेच रंगाचे इंजेक्शन सहित तपासणी करावी लागेल असे मानून त्या दृष्टीने तयारी ठेवावी म्हणजे गैरसोय व दगदग टाळू शकेल.
    • ज्या रुग्णांना रंगाचे इंजेक्शन वापरून दुहेरी तपासणी करावी लागेल त्यांच्या कडून त्यांच्या कडून केवळ दुसऱ्या तपासणीसाठी ची फी घेण्यात येईल.
    • ज्या रुग्णाचे वजन १०० किलो पेक्षा जास्त आहे त्यांची या केंद्रात सी. टी. स्कॅन तपासणी होत नाही.

    Instructions for patients regarding MRI Scan

    1) MRI study / examination involves use of very high-power magnets. Hence MRI Examination is contraindicated (banned) and may prove dangerous for the patients who carry in their body “Pacemakers, specific types of Cerebral (Brain) Aneurysm clips Cochlear (ear) implants, Orbital (Eye) Metallic foreign bodies, internal infusion pumps, Metallic Rods, Screws or any other implants. etc.” Hence patients bearing such things must inform the MRI center and avoid MRI Scan.

    2) Similarly, Patients must not carry following articles in MRI scan room as these articles may prove dangerous to patients or the articles may be damaged – watches, coins, keys, credit cards, ornaments, metallic dentures, hearing, aids, wigs, hair & safety pins, any other article containing metallic components.

    3) Patients are requested to bring all repots of previous X-ray, Lab, USG, Ct San etc., while coming for MRI appointment / Scanning.

    4) Patients are requested to inform to MRI staff about their History of Asthma, Allergy / reaction to any Drug / Dye etc., Kidney Disease, Pregnancy.

    5) MRI machine creates some noise during examination. This is harmless and patient need not be afraid or panic.

    6) During MRI Examination, the patient is required be confined / closed alone in the MRI machine. Hence one relative should wait in the MRI room near the patient to remove patient’s anxiety / panic Additional patient may use headphone provided by MRI Center

    7) For MRI examination, no prior fasting is required, the patient may eat and drink as usual and also may take his / her usual medicines before the scan.

    8) For planned cases, prior appointments will be adhered to strictly. But emergency cases will have to be taken in without prior appointments in between planned cases. This decision will be solely of the MRI Dept. Patients/ relative are requested to bear with us in such circumstances.

    9) Any initial MRI Scan is to be done without Contrast Dye & if this does not give necessary information than repeat Scanning with Contrast Dye is done with Additional payment. Direct Scan with Contrast Dye is not done. Similarly, the need of Contrast dye cannot be Contrast Dye and Prepare Accordingly.

    •  एम.आर.आय. (MRI) तपासणी अतिषक्तीषाली लोहचुंबकाच्या सहाय्याने करण्यात येते. त्यामुंळे पुढील रुग्णासाठी ही तपासणी घातक असल्याने यांची महिती रुग्णांनी/नातेवाईकांनी एम.आर.आय. (MRI) केंद्रास द्यावी व एम.आर.आय. (MRI) तपासणी टाळावी. शरीरात हुदयाचे पेसमेकर अथवा मेंदुच्या रक्तवाहीन्यांच्या क्लिप्स अथवा कृत्रिम कर्ण सयंत्र असणे डोळयात धातुचा तुकडा (बर) असणे
      अ) शरीरात इनफ्युजन पंप असणे.
      ब) शरीात धातुची सळई /पट्टी-स्क्रु असणे.
    • तसेच केसांचे / सेफ्टी पिंन्स, अंगठी अथवा अन्य दागिने, कात्री, पेन, किल्ल्या, पेपर पिन/क्लीप्स, लाईटर, सुई, घडयाळ, कॅलक्युलेटर, कॅमेरा, क्रेडीट कार्ड, मोबाईल फोन, नाणी अथवा धातुमय अन्य कोणत्याही वस्तु एम.आर.या. कक्षात नेंणे हे रुग्णास व या वस्तुस धोकादाय असल्याने या वस्तु एम.आर.आय. (MRI) कक्षात नेण्यास सक्त मनाई आहे.
    • एम.आर.आय. (MRI) तपासणीसाठी येताना आधीचे एक्स-रे सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, प्रयोगशाळा तपासणी यासारख्या सर्व तपासण्यांच रिपोर्टस बरोबर घेऊन यावेत.
    • रुग्णास ऍलर्जी तसेच काही औषधांच्या रिअक्षन्स येत असतील अथवा दमा, किडनीचा विकार किंवा गरोदरपणा असेल तर एम.आर.आय. (MRI) तपासणीपूर्वी त्याची माहिती एम.आर.आय. (MRI) केंद्रास द्यावी.
    • एम.आर.आय. (MRI) तपासणी करताना एम.आर.आय. (MRI) मषिनमध्ये विषिष्ट प्रकारचे आवाज येतात. त्याचा रुग्णास कोणताही त्रास अथवा धोका नसल्याने घाबरुन जाऊ नये. परंतू रुग्ण घाबरत असल्यास किंवा स्थिर राहात नसल्यास त्यास गुंगीचे औषध अथवा पूर्ण भूल देण्याची गरज भासते. तसेच एम. आर. आय. केंद्रातुन रुग्णाकरीता हेडफोन मिळु शकेल.
    • एम.आर.आय. (MRI) तपासणी करताना एम.आर.आय. (MRI) मषीनमध्ये रुग्णास एकटयालाच बंदिस्त राहावे लागत असल्याने तो घाबरण्याची शक्यता असते. म्हणुन त्यासोबत जवळच्या एका नातेवाईकाने थांबावे.
    • एम.आर.आय. (MRI)  तपासणीसाठी रुग्णाने उपाषीपोटी राहण्याची आवष्यकता नसते, त्यामूळे रुग्णाने तपासणीसाठी येताना नेहमीप्रमाणे आहार व औषधे (लागू असल्यास) घेऊनच यावे.
    • नियोजीत एम.आर.आय. (MRI) तपासण्या रुग्णास आधी दिलेल्या वेळेनुसार (अपॉईंटमेंट) व टोकन नं. प्रमाणे करण्यात येतील. परंतु तातडीच्या केसेस ऐनवेळी अपॉईंटमेंट षिवाय घेण्याचे अधिकार एम.आर.आय. (MRI) केंद्रास निर्विवादपणे असतील. तरी या दृष्टीने सर्व रुग्ण व नातेवाईकांनी सहकार्य करावे.
    • रुग्णांनी/नातेवाईकांनी हे लक्षात घ्यावे की कोणतीही एम.आर.आय. (MRI) तपासणी प्रथम साधी म्हणजे रंगाचे इंजेक्षनविना करावी लागते. त्यातुन पर्ण माहिती न मिळाल्यास वेगळी (जादा) फी भरुन व रंगाचे इंजेक्षन वापरुन पुन्हा  तपासणी करावी लागते. थेट सुरुवातीलाच रंग वापरुन एम.आर.आय. (MRI) तपासाणी होत नाही. तसेच रंगाच्या इंजेक्षनची गरज कोणास भासेल हे आधी ठरवता येत नसल्याने प्रतेक रुग्णास ही गरज भासेल असे समजुन रुग्णाने/नातेवाईकाने त्याची तयारी ठेवावी.